Tap to Read ➤
नवऱ्यासोबत या आलिशान घरात रहाते श्रेया बुगडे
पाहा तिच्या ड्रीम हाऊसची झलक
श्रेया बुगडे अनेकवेळा सोशल मीडियावर तिच्या आलिशान घराचे फोटो शेअर करत असते.
श्रेया बुगडेने तिच्या घराचा कोपरानकोपरा सुंदर सजवलाय.
घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे.
घरात भली मोठी बाल्कनी असून त्यात फुल आणि विविध झाडांची रोपं लावल्याची पाहायला मिळेल.
घरातील बेडरुम, किचन, डायनिंग रुम आणि हॉलची फोटो बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो.
घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी श्नेयाने बरीच मेहनत घेतली आहे.
क्लिक करा