Tap to Read ➤

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची झक्कास लंडनवारी! पाहा फोटो

चला हवा येऊ द्या फेम लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे लंडनला गेली आहे.
श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
श्रेयाला आपण विविध मालिकांमध्ये पाहिलंय
श्रेयाला चला हवा येऊ द्या मुळे खरी लोकप्रियता मिळाली
श्रेया शूटींग आणि कामांमधून वेळ काढत लंडनला गेली आहे
श्रेया बुगडेने लंडनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत
श्रेयाच्या लंडनवारी फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा