Tap to Read ➤

'कॉमेडी क्वीन'चे स्टायलिश Photos

मराठमोळ्या अभिनेत्रीचे फॅशन गोल्स
चला हवा येऊ द्या मधून लोकप्रिय झालेली कलाकार श्रेया बुगडे
आपल्या विनोदांनी, मिमिक्रीने तिने सर्वांना खळखळून हसवलंच आहे
श्रेया नेहमी फॅशनेबल, स्टायलिश लूकमध्ये दिसते
गुलाबी टॉप, व्हाईट शॉर्ट्स, कॅप, गॉगल या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
पूलसाईडचे तिचे हे फोटो वीकेंड गोल सेट करत आहेत
त्यात तिच्या क्युट स्माईलवर चाहते फिदा झालेत
क्लिक करा