Tap to Read ➤
मिरर सेल्फी! श्रेया बुगडेचा सुंदर लूक
केशरी साडीत दिसतेय खूपच सुंदर
'चला हवा येऊ द्या' नंतर श्रेया आता 'ड्रामा ज्युनिअर्स' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे
श्रेया खऱ्या आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आणि फॅशनेबल आहे
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
यात लांब कानातल्यांनी तिचा लूक आणखी खुलून दिसलाय
श्रेया बुगडेच्या मिरर सेल्फींवर चाहतेही फिदा झालेत
क्लिक करा