Tap to Read ➤

बादल पे पाँव है...!

श्रेया बुगडेची काश्मीर ट्रीप
कॉमेडी असो किंवा मिमिक्री श्रेया बुगडेने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं
'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर श्रेया आता 'ड्रामा ज्युनिअर्स'चं सूत्रसंचालन करत आहे
नुकतंच ती नवऱ्यासोबत काश्मीर ट्रीपवर गेली होती
नयनरम्य ठिकाणी ती नवऱ्यासोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे
तिचे सुंदर फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत
क्लिक करा