Tap to Read ➤

कपूर 'गर्ल'!

श्रद्धा कपूरचा कूल अंदाज
श्रद्धा प्रत्येक रविवारी चाहत्यांसाठी तिचे फोटो पोस्ट करते
या फोटोतही श्रद्धाचा कूल लूक बघायला मिळतोय
व्हाईट क्रॉप टॉप त्यावर डेनिमचं जॅकेट तिने घातलंय
विशेष म्हणजे ती बर्गर खाताना दिसतेय
इतकं खाऊनही इतकी फिट कशी असा प्रश्न चाहत्यांनी विचारलाय
क्लिक करा