Tap to Read ➤

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान श्रद्धाचा लाल साडीत जलवा

'स्त्री' लूकमध्ये श्रद्धाने वेधलं लक्ष
श्रद्धा कपूर स्त्री 2 चं प्रमोशन करत आहे
दुसरीकडे बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत तिचं ब्रेकअप झाल्याच्याही चर्चा आहेत
दरम्यान श्रद्धाने लाल साडीत सुंदर फोटो शेअर केलेत
यामध्ये ती लाजवाब दिसत आहे
स्त्री मधले तिचे लांबसडक केस, स्टायलिश ब्लाऊज, धारदार नजर असा तिचा लूक काळजाला भिडणारा आहे
चाहत्यांनी फोटोंवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत
क्लिक करा