Tap to Read ➤

श्रद्धा कपूरच्या सिझलिंग साड्या! 'अशी ' करा स्टाईल...

साडीत सुंदर दिसायचं तर श्रद्धा कपूरने नेसलेल्या या ७ साड्यांचे प्रकार नक्की ट्राय करा...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पडद्यावर जितकी मॉडर्न आणि स्टायलिश दिसते, तितकीच ती खऱ्या आयुष्यात देखील आहे.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या लूकसाठी ओळखली जाते.
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी फॅशनमध्ये नवीन प्रयोग करण्यास घाबरत नाही.
श्रद्धाचे काही फेमस झालेले साडी लुक्स पाहूयात. आपण देखील हे लुक्स नक्की ट्राय करु शकता.
श्रद्धाने चमचमती शिमरी साडी नेसली आहे त्यावर मॅचिंग शिमरी ब्लाऊजमुळे तिचा स्टायलिश लूक पूर्ण झाला आहे.
प्लेन ऑर्गेंजा साडीवर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज पेअरिंग केले आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
गोल्डन बुट्टी व काठ असलेली ही लाल रंगाची सिल्क साडी श्रद्धावर अधिकच उठून दिसत आहे.
सध्या टिश्यू सिल्क साड्या फारच ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही तुमच्या आवडीत्या रंगाची टिश्यू सिल्क साडी नेसू शकता.
मिरर वर्क असणारी ही जॉर्जेटची साडी कोणत्याही खास फंक्शनसाठी शोभून दिसेल अशीच आहे.
फ्रिल असणाऱ्या रफल साड्या आजच्या तरुणाईची पहिली पसंती आहे. या साड्या सध्या ट्रेंडिंग आहेत.
साधी काठापदराची साडी आपण अशा जॅकेट ब्लाऊज सोबत देखील पेअरिंग करुन घालू शकता.
क्लिक करा