Tap to Read ➤

इन आँखो की मस्ती मे...!

सौंदर्याची खाण श्रद्धा कपूरचा ग्लॅमरस लूक
पंजाबी कुडी आणि महाराष्ट्रीयन मुलगी असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असणारी श्रद्धा तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करते
नुकतंच ती एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली असता तिच्या फॅशनवर सर्वांच्याच नजरा खिळल्या
शॉर्ट हेअरकट, हलका मेकअप, प्रिंटेड कॉलर जॅकेट आणि पँट असा तिचा लूक होता
या लूकमध्ये तिने सुंदर पोजही दिल्या आहेत
श्रद्धाच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टची तिचा चाहतावर्ग आतुरतेने वाट पाहत असतो
प्रियंका चोप्रानंतर श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त म्हणजेच तब्बल 88 मिलियन फॉलोअर्स आहेत
क्लिक करा