Tap to Read ➤

'कपूर गर्ल' ला ओळखलंत का?

अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल
घारे डोळे, गोरीपान अशा या अभिनेत्रीची सोशल मीडियावर हवा असते
ही अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर
शक्ती कपूरची लेक श्रद्धाचे सोशल मीडियावर 86 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत
श्रद्धाचे क्युट फोटो व्हायरल होत असतात
फोटोंवर येणाऱ्या कमेंट्सना ती चाहत्यांना प्रतिक्रियाही देत असते
श्रद्धाने नुकताच शेअर केलेला बालपणीचा फोटोही व्हायरल होतोय
क्लिक करा