Tap to Read ➤
PICS: ९० च्या दशकातील कोणते पात्र मला शोभते? 'आरोही'ची 'आशिकी'
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
"९० च्या दशकातील कोणते पात्र मला शोभते?", असा प्रश्न तिने चाहत्यांना केला.
आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.
भन्नाट कमेंट करून त्यांनी श्रद्धाची फिरकी घेतली.
श्रद्धा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अलीकडेच तिने काही फोटो पोस्ट करून 'लग्न करू का?' अशी मिश्किल टिप्पणी केली.
क्लिक करा