Tap to Read ➤
PICS: शोएब मलिकची तिसरी पत्नी सनाने शेअर केला 'हनिमून'चा फोटो
शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा विभक्त झाले आहेत.
सना आणि शोएब सध्या हनिमूनला गेले आहेत.
शोएबने तिसऱ्यांदा तर सनाने दुसऱ्यांदा लग्न केले.
सना जावेद पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे.
सनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे कपल पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे टॉवेल पायावर घेऊन स्विमिंग पूल समोर असल्याचे दिसते.
शोएबने सानियाला घटस्फोट देऊन सनासोबत नवा संसार थाटला.
क्लिक करा