Tap to Read ➤
PICS : शोएब मलिकचं पत्नी सनासोबत रोमँटिक फोटोशूट
शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्न केले.
पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेद आणि शोएब अलीकडेच विवाहबंधनात अडकले.
ईदच्या निमित्ताने या जोडप्याने रोमँटिक फोटोशूट केले.
सना जावेदने दुसरे तर शोएबने तिसऱ्यांदा लग्न केले.
शोएब आणि भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा विभक्त झाले आहेत.
शोएब मलिक सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
क्लिक करा