Tap to Read ➤
Shivani Sonar : जीवाचं गोवा...!
शिवानी सोनार सध्या गोव्यात हनीमून एन्जॉय करत आहे.
शिवानी सोनार मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
शिवानी सोनार अंबर गणपुळेसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे.
लग्नानंतर शिवानी गोव्याला हनीमूनसाठी गेलीय. तिथले फोटो ती शेअर करतेय.
शिवानी सोनारने नुकतेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घातलं आहे.
शिवानी सोनारने या फोटोच्या कॅप्शनमध्ये जीवाचं गोवा. शिवानीच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा