Tap to Read ➤

तुझ्या रूपाचं चांदणं

अभिनेत्री शिवानी सोनारचे सुंदर फोटो पाहिलेत का?
'राजा राणीची ग जोडी' मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहचली.
आपल्या अभिनयाने शिवानीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
शिवानीने साडीतले फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं आहे.
'तू भेटशी नव्याने' या मालिकेतही शिवानीने काम केलं आहे.
क्लिक करा