Tap to Read ➤

तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी...

'मुरांबा' मालिकेतील रमाचा मराठमोळा ठसका
'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.
रमा या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
साध्या-भोळ्या रमाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीत शिवानी फारच सुंदर दिसत आहे.
शिवानीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
क्लिक करा