Tap to Read ➤

छान किती दिसते...!

रमाचा गोड अंदाज
'मुरांबा'फेम शिवानी मुंढेकरच्या गोड अदा
ब्लॅक क्रॉप टॉप, ग्रे जीन्स असा तिचा लूक आहे
केसांची दोन पोनी, त्यात एक फूल अशी तिने स्टाईल केली आहे
कानात रिंग्स घातल्या आहेत ज्यामुळे सौंदर्य खुललं आहे
निसर्गरम्य वातावरणात तिने हे गोड फोटोशूट केलं आहे
तिची स्माईल तर दिलखेचक आहे
क्लिक करा