Tap to Read ➤
'मुरांबा'ची रमा बनली राधा
शिवानी मुंढेकरचा मनमोहक लूक
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अनेक कलाकार राधा-कृष्णाचा लूक करताना दिसत आहेत
मुरांबा मालिकेतील सर्वांची लाडकी रमा सुद्धा राधाच्या रुपात मनमोहक दिसत आहे
गुलाबी साडी, साजेसे दागिने, कपाळी चंद्रकोर, केसात माळलेली फुलं आणि हातात मोरपीस
शिवानीच्या या लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे
शिवानीने केलेला मेकअपही टू द पॉइंट आहे
क्लिक करा