Tap to Read ➤

रुप तेरा मस्ताना, प्यार तेरा दीवाना...!

'मुरांबा' मालिकेतील रमा उर्फ शिवानी मुंढेकरचा ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री शिवानी मुंढेकर मुरांबा मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालीय.
मुरांबा मालिकेत शिवानीने साकारलेली रमा प्रेक्षकांना चांगलीच भावलीय.
नुकतेच शिवानीने हटके फोटोशूट केले आहे.
यात तिने व्हाइट क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाचा पोल्का डॉटवाला स्कर्ट परिधान केलाय.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा