Tap to Read ➤

अप्सरा आली! छबीदार सूरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार

शिवानी बावकरचं लाल साडीत अप्रतिम फोटोशूट, दिसतेय फारच सुंदर
अभिनेत्री शिवानी बावकर 'लागिरं झालं जी' मालिकेतून लोकप्रिय झाली.
आपल्या अभिनयाने शिवानीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
नवरात्रीनिमित्त अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीत एक खास फोटोशूट केलं.
नऊवारी साडीमध्ये शिवानी अत्यंत सुंदर दिसत आहे.
'साधी माणसं' या स्टार प्रवाहावरील मालिकेत ती सध्या काम करत आहे.
शिवानीने याआधी लवंगी मिरची, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा - गजर भक्तीचा यासाठी काम केलं आहे.
क्लिक करा