Tap to Read ➤
Shivangi Joshi: प्रिटी वुमन...!
शिवांगी जोशीचा ग्लॅमरस लूक
निऑन ब्लू रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये शिवांगी जोशीने दाखवल्या अदा
हायस्लीट ड्रेसमध्ये ती कमाल दिसत आहे
या लूकमध्ये क्युट पोज दिल्या आहेत
ग्लॅमरस मेकअपमुळे ती आणखी सुंदर दिसत आहे
शिवांगीला 'ये रिश्ता क्या कहलाता है'मुळे लोकप्रियता मिळाली
क्लिक करा