Tap to Read ➤
अबुधाबीतील वाळवंटात सफारी करतेय ही अभिनेत्री
ग्लॅमरल लूकने वेधलं लक्ष
'ये रिश्ता क्या कहलाता है'मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशी
शिवांगीच्या सौंदर्याची नेहमीच स्तुती होते
ती सध्या अबुधाबीमध्ये एन्जॉय करत आहे
गुलाबी टू पीस ड्रेसमध्ये तिने वाळवंटात फोटो शेअर केलेत
यात तिचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे
या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
तसंच अबूधाबीतील रेस्टॉरंटमधलेही काही क्लिक तिने पोस्ट केलेत
क्लिक करा