Tap to Read ➤

'कल्याणच्या चुलबुली'ची लंडनवारी!

शिवाली परबचे लंडन ट्रीपचे फोटो चर्चेत आले आहेत.
शिवाली परब मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे.
शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून घराघरात पोहचली आहे.
शिवालीने सिनेमातही काम केलंय.
शिवाली नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कार्यक्रमासाठी लंडनला गेली होती.
शिवालीने लंडनमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा