Tap to Read ➤
नीले-नीले अंबर पर, चाँद जब आए...
शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रातील लोकप्रिय अभिनेत्री
शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रातील लोकप्रिय अभिनेत्री
शिवाली परबला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
कधी साडीत तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये शिवाली चाहत्यांवर भुरळ घालत असते.
फोटोतील पोझने शिवाली सर्वांचं लक्ष वेधून घेते
शिवालीनं नुकतेच तिचे निळ्या साडीतील काही फोटो शेअर केलेत.
शिवालीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
शिवाली परबला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विविध भूमिका करताना पाहिलंय
क्लिक करा