Tap to Read ➤

कल्याणची चुलबुलीच्या ब्लॅक साडीत बोल्ड अदा!

अभिनेत्री शिवाली परबच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय पसंती
शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झाली.
अभिनेत्री शिवाली परब वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करून ती चर्चेत येत असते.
नुकतेच तिने काळ्या रंगाच्या साडीवर ट्युब ब्लाउज परिधान करून फोटोशूट शेअर केले आहे.
ब्लॅक साडीतल्या या फोटोत ती खूपच बोल्ड दिसते आहे.
शिवालीच्या या बोल्ड अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
शिवाली परबचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
क्लिक करा