Tap to Read ➤

कल्याणची चुलबुली...मासोळी ठुमकेवाली!

कपाळी चंद्रकोर अन् कानात झुमके..शिवालीला पाहिलंत का?
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबचं नुकतंच एक कोळी गीत रिलीज झालंय
'मासोळी ठुमकेवाली' असं तिच्या गाण्याचं टायटल आहे
गाण्याच्या प्रमोशननिमित्ताने तिने नुकतंच फोटोशूट केलंय
गुलाबी डिझायनर साडीत ती कमालीची सुरेख दिसत आहे
कानात झुमके, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या या लूकमध्ये तिने लक्ष वेधून घेतलंय
क्लिक करा