Tap to Read ➤

मोकळ्या केसात माझ्या...तू जीवाला गुंतवावे!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा क्लास लूक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे शिवाली परब स्टार झाली आहे
फक्त हास्यजत्राच नाही तर ती आता अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसत आहे
शिवालीने नुकतेच काळ्या साडीत काही फोटो पोस्ट केलेत
तिचा हा लुक चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडलाय
क्लिक करा