Tap to Read ➤

अप्सरा आली...! शिवाली परबच्या फोटोंचीच चर्चा

'हास्यजत्रा' फेम शिवाली परब सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते
शिवालीने नुकतंच हिरव्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत
गळ्यात हार आणि हातातील ब्रेसलेटने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय
तसंच सुंदर हेअरस्टाईल आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे
शिवालीचे हे फोटो पाहून चाहते पुन्हा प्रेमात पडलेत
क्लिक करा