Tap to Read ➤

इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं

शिवाली परबनेे खास पारंपरिक फोटोशूट केलंय ज्याची सोशल मीडियावर चर्चा नाही
शिवाली परब ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
शिवाली परबला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये पाहिलंय
हास्यजत्रातील विविध विनोदी भूमिकांमधून शिवालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय
शिवालीने नुकतंच केसांत गुलाबाचं फुल माळून लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय
शिवालीच्या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
शिवाली रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रातील प्रमुख अभिनेेत्रींपैकी एक आहे
क्लिक करा