Tap to Read ➤
कुछ तो है तुझसे राब्ता..!
शिवाली परबचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
शिवाली परब मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून शिवाली परबला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
शोमध्ये शिवाली आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते.
शिवाली सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच ड्रेसमध्ये फोटोशूट केले, जे चर्चेत आले आहे.
शिवाली कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली या नावाने ओळखले जाते.
शिवालीचे अवली लवली कोहलीमधील पात्र प्रेक्षकांना खूपच भावले.
क्लिक करा