Tap to Read ➤
कल्याणची चुलबुली शिवाली परबची बातच न्यारी!
शिवाली परबचं डॅशिंग फोटोशूट
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून नावारुपाला आलेली शिवाली परब
तिच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या लूक्सची नेहमीच चर्चा असते
डोळ्यावर गॉगल, ग्रे शेडेड वनपीस असा शिवालीचा लूक आहे
यामध्ये ती डॅशिंग कॉप स्टाईल पोज देताना दिसत आहे
तिच्या स्टाईलवर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न, शिवाली कशातही सुंदरच दिसते
क्लिक करा