Tap to Read ➤
'शिवा'चा रिअल लाइफमधील ग्लॅमरस लूक पाहून व्हाल थक्क
शिवा मालिकेतील अभिनेत्री पूर्वा कौशिकचा रिअल लाइफमधील ग्लॅमरस लूक चर्चेत आहे
शिवा मालिका ही झी मराठीवरील चर्चेतील मालिका
या मालिकेत शिवाच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक झळकतेय
पूर्वा कौशिकचा मालिकेतला खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो
पूर्वा कौशिक रिअल लाइफमध्ये खूप ग्लॅमरस आहे
पूर्वा कौशिकचं रिअल लाइफमध्ये लग्न झालंय
पूर्वा कौशिकचा नवरा अमोघ फडके हा प्रसिद्ध प्रकाशयोजनाकार आहे
क्लिक करा