Tap to Read ➤
डॅशिंग 'शिवा'चा असा लूक पाहून व्हाल चकीत!
मालिकेत टॉमबॉय असणाऱ्या शिवाचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
'शिवा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.
अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक मुख्य भूमिकेत असून शिवा हे पात्र साकारत आहे.
पूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
नेहमी शर्टमध्ये दिसणाऱ्या शिवाने या फोटोमध्ये टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.
मालिकेत टॉमबॉय असणाऱ्या शिवाचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा