Tap to Read ➤

PICS: ब्लॅक मॅजिक...! 'शिल्पा' की जवानी'

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.
वयाच्या ४८ व्या वर्षी देखील तिचा फिटनेस तरूणाईला लाजवेल असा आहे.
तिने आता ब्लॅक ड्रेसमधील काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
शिल्पाचे लाखो चाहते आहेत.
ती नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
बाॅलिवूडची देखणी आणि अतिशय फिट अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.
क्लिक करा