Tap to Read ➤
'प्रेमाची गोष्ट' अपूर्वाचा रेट्रो लूक
अपूर्वा नेमळेकरचे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.
अपूर्वा नेमळेकर म्हणजे सर्वांची लाडकी शेवंता
अपूर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले मालिकेत साकारलेली शेवंताची भूमिका चांगली लोकप्रिय ठरली
अपूर्वा नेमळेकरने रेट्रो लूक फोटोशूट केले आहे
अपूर्वा नेमळेकरने व्हाईट रंगाची पोल्का डॉटची साडी परिधान केली आहे.
सध्या ती प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळत आहे.
क्लिक करा