Tap to Read ➤

देसी गर्ल...! यलो अनारकली ड्रेसमध्ये शहनाज गिलच्या ग्लॅमरस अदा

शहनाज गिलचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री शहनाज गिल सतत चर्चेत येत असते.
अभिनेत्री शहनाज गिलने नुकतेच पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
अभिनेत्री शहनाज गिलच्या देसी लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री शहनाज गिल बिग बॉसमुळे घराघरात लोकप्रिय झाली.
क्लिक करा