Tap to Read ➤

शहनाज गिलच्या रेड आउटफिटमध्ये बोल्ड अदा

शहनाज गिलचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्री शहनाज गिल आता हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.
मंगळवारी तिने मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन समारंभात तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले.
त्याचबरोबर अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी शहनाज गिलने केलेला लूक सर्वांनाच आवडला.
तिने लाल रंगाच्या पोशाखात तिची टोन्ड फिगर दाखवली आणि रॅम्प वॉकही केला.
यासोबत तिने हाय हिल्स घातले आहेत. अभिनेत्रीने केलेला मेकअप खूपच भारी आहे.
शहनाजने लाल लिपस्टिक लावून तिच्या लूकला चारचाँद लावले होते.
या आउटफिटमध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती.
क्लिक करा