Tap to Read ➤
Shehnaaz Gill : सादगी में सुंदरता!
शहनाज गिलचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
शहनाज गिलला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही.
शहनाज गिल बिग बॉस शोमध्ये सहभागी झाली होती.
बिग बॉसच्या घरातून शहनाज गिलला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
'पंजाबची कतरिना' शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.
अलिकडेच, शहनाजने नुकतेच एक फोटोशूट केले, जे चर्चेत आले आहे.
या फोटोशूटमध्ये शहनाजने मरून रंगाचा वेलवेटचा ड्रेस परिधान केला आहे.
शहनाज गिलच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा