Tap to Read ➤

Shehnaaz Gillच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

शहनाज गिलला बिग बॉसच्या घरातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
पंजाबची कतरिना कैफ म्हणून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शहनाज गिलने बॉलिवूडपर्यंत आपले स्थान निर्माण केले आहे.
शहनाज गिल दिवसेंदिवस खूपच ग्लॅमरस होत चालली आहे.
शहनाज गिलने नुकतेच बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे.
शहनाजने ओव्हरसाइज ब्लेझर परिधान केले आहे. आणि ब्लेझरखाली तिने शॉर्ट पॅण्ट घातली आहे.
शहनाज गिल या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड दिसते आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा