Tap to Read ➤

मराठमोळ्या शर्वरी वाघच्या देसी अदांवर चाहते फिदा!

शर्वरी वाघ 'मुंज्या' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलीय.
शर्वरी वाघ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलीय.
शर्वरीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात मुख्य भूमिका करत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलंय.
शर्वरीचा काही दिवसांपूर्वी मुंज्या चित्रपट रिलीज झाला होता. त्यात तिने मुख्य भूमिका साकारली होती.
मुंज्या सिनेमातील शर्वरीच्या कामाचं खूप कौतुक झालं. आता ती ब्लॅक साडीतील फोटोंमुळे चर्चेत आलीय.
क्लिक करा