Tap to Read ➤
मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघचा घायाळ करणारा अंदाज
अभिनेत्रीचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
शर्वरी वाघ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठी कुटुंबात जन्मलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
शर्वरी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
शर्वरीच्या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
शर्वरी शेवटची मुंज्या सिनेमात काम करताना दिसली होती.
क्लिक करा