Tap to Read ➤

ये काली काली आँखे...!

शर्वरी वाघचा ग्लॅमरस लूक
'सब्यसाची'च्या २५ वर्षपूर्तीनिमित्त काल अनेक बॉलिवूड कलाकार ग्लॅमरस लूकमध्ये दिसले
मराठमोळ्या शर्वरी वाघने तिच्या खास फॅशनने लक्ष वेधून घेतलं
ब्लॅक डिझायनर साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे
या साडीचा ब्लाऊज कम जॅकेट लक्ष वेधून आहे
तसंच यावर असलेलं गोल्डन वर्क साडीची शोभा वाढवत आहे
तिची 90s स्टाईल हेअरस्टाईलही तिला शोभून दिसत आहे
शर्वरीने या लूकमध्ये लाईमलाईट खेचून आणलं आहे
क्लिक करा