Tap to Read ➤

जशी उमटली सोनेरी चांदणी

हुबेहुब अप्सरे सारखी शर्वरी वाघ!
मराठमोळी शर्वरी वाघ ही एक आघाडीची अभिनेत्री आहे.
आपल्या अभिनयानं तिनं मोठा चाहतावर्ग मिळवला आहे.
शर्वरी सोशल मीडियावर शर्वरी वाघ सक्रीय असते.
नुकतेच शर्वरीचे खास फोटो समोर आले आहेत.
तिच्या लेटेस्ट फोटोंनी नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावलंय.
शर्वरीने सोनेरी रंगाची लेहंगा चोळी परिधान केल्याचं फोटोंमध्ये दिसून येत आहे.
या लेहंग्यावर टेम्पल ज्वेलरी परिधान केली. यामुळे तिचा लूक आणखी आकर्षक बनला.
क्लिक करा