Tap to Read ➤

मराठमोळ्या अभिनेत्रीचा बॉसी लूक!

शर्वरी वाघचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री शर्वरी वाघ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री शर्वरी वाघ नेहमी हटके आणि बोल्ड लूकने चर्चेत असते.
शर्वरी वाघने नुकतेच ग्रे ब्लेझरमध्ये फोटोशूट केलंय.
अभिनेत्री शर्वरी वाघने ब्लेझरच्या आत व्हाइट शर्ट परिधान केलंय आणि त्यावर ब्लॅक टाय घातलीय.
यात शर्वरी खूप छान दिसते आहे.
शर्वरीने ब्लेझरमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.
अभिनेत्री शर्वरी वाघचा बॉसी लूक चाहत्यांना खूप भावते आहे.
क्लिक करा