Tap to Read ➤
PICS : मराठमोळी जोडी! शार्दुल ठाकूर आणि पत्नी मिताली परुलकर
शार्दुल ठाकूरने पत्नीसोबतचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
शार्दुलची बायको मिताली परूलकर ही एक व्यावसायिक आहे.
ती ठाण्यात 'ऑल द बेक्स' नावाची स्टार्टअप कंपनी चालवते.
मिताली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
शार्दुल आणि मितालीने बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
शार्दुलची पत्नी नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
क्लिक करा