Tap to Read ➤

कधी पंजाबी तर कधी मराठमोळी श्रद्धा कपूर!

लाल साडी आणि काळा कोट, श्रद्धाने केलं अजब फ्युजन
अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या साधेपणाने चाहत्यांचं मन जिंकते
नुकतंच तिने लॅम्बॉर्गिनी कार खरेदी करत चाहत्यांना धक्काच दिला
श्रद्धाचे वडील पंजाबी तर आई महाराष्ट्रीयन आहे
त्यामुळे ती कधी पंजाबी कुडी तर कधी मराठी मुलगी अशा रुपात दिसते
नुकतंच अंबानींच्या कार्यक्रमात तिच्या फ्युजन लुकने लक्ष वेधलं
पँट आणि ब्लाऊज नव्हते म्हणून कोट आणि साडीचं फ्युजन केलं असं मजेशीर कॅप्शन तिने दिलंय
क्लिक करा