Tap to Read ➤

'बॉर्डर' फेम शरबानी मुखर्जी सध्या काय करते?

'बॉर्डर' सिनेमात शरबानीने भैरोसिंहच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
१९९७ साली प्रदर्शित झालेला बॉर्डर हा सिनेमा प्रत्येकाच्याच लक्षात असले. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा बराच गाजला.
या सिनेमात अभिनेता सुनील शेट्टीने भैरोसिंह ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
अभिनेत्री शरबानी मुखर्जी हिने भैरोसिंहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर ती मोजक्या काही सिनेमात झळकली. त्यामुळे सध्या ती काय करते ते जाणून घेऊयात.
बॉलिवूडमधील अपयशानंतर शरबानी मुखर्जी यांनी आपला मोर्चा भोजपुरी आणि मल्याळम चित्रपटांकडे वळवला.
साऊथ इंडस्ट्रीमध्येही तिला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला.
शरबानीचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती सक्रीय असते.
क्लिक करा