Tap to Read ➤
Sharayu Sonawane: छबीदार छबी मी तोऱ्यात उभी!
शरयूने नुकतेच नववारी साडीत फोटोशूट केलंय.
शरयू सोनावणे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री
पिंकीचा विजय असो मालिकेतून शरयू सोनावणे घराघरात पोहचली.
सध्या शरयू पारू या मालिकेत काम करतेय.
शरयूच्या पारू या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे.
शरयूने नुकतेच नववारी साडीत फोटोशूट केलंय.
नववारी साडी, नाकात नथ, आंबाडा, खोपा, गळ्यात पारंपारिक दागिने अशा साज श्रृंगारात शरयू खूप सुंदर दिसते आहे.
शरयूच्या या पारंपारिक लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
शरयूचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा