Tap to Read ➤
परी म्हणू की सुंदरा... शमिता शेट्टीचा क्लासिक फोटोशूट!
शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण
शमिता ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे
'मोहब्बतें'मधील तिची भूमिका गाजली
जहर, कॅश, फरेब, बेवफा यांसारख्या चित्रपटात केल्या भूमिका
शमिताने एक क्लासिक फोटोशूट केलंय
फोटोशूटमध्ये तिने फ्लोरल थ्री पीस सूट घातलाय
फ्लोरल सूट अन् गोड स्मितहास्य या कॉम्बिनेशनला चाहत्यांचीही पसंती
क्लिक करा