Tap to Read ➤

शाल्मली खोलगडेचं हटके फोटोशूट

शाल्मली खोलगडे सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आहे.
शाल्मली खोलगडे सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आहे.
आजवर तिने मराठी आणि हिंदीत अनेक गाणी गायली आहेत.
ती सोशल मीडियावरील हटके फोटोंमुळे चर्चेत असते.
नुकतेच तिने एक हटके फोटोशूट केले आहे, जे चर्चेत आले आहे.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
शाल्मालीने परेशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल) आणि बलम पिचकार (ये जवानी है दिवानी) यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत.
तिने म्युझिक रिअ‍ॅलिटी शो, इंडियन आयडॉल ज्युनियर आणि सूर नवा ध्यास नवा यांत परीक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होती.
क्लिक करा